Loading Map ...
Map of Pune

Pune Famous For

Filter
Sort by

Search Filter

राजवर्धन हंगरगेकर

महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर.राजवर्धन चेन्नईच्या संघात असला तरी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही तो आवडता खेळाडू होता.राजवर्धनचे नाव पहिल्यांदा समोर आले जेव्हा भारतीय संघ २०२० साली १९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी जाणार होता. या संघाची घोषणा झाली आणि त्यानंतर राजवर्धनचे नाव पाहिल्यावर बऱ्याच जणांनी त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. राजवर्धन हा मूळचा तुळजापूरचा. पण तुळजापूरमध्ये तो जास्त राहीला नाही. तिथून तो पुण्याला.आयपीएलच्या लिलावात चेन्नईच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी चेन्नईने तब्बल १ कोटी ५० लाख रुपये मोजले

राजवर्धन हंगरगेकर

Like
2
Dislike
0
Add Comment
राजवर्धन हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकर
Posted by- akshay wankhede
View Comments(0)

Ruturaj Gaikwad Indian cricketer

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Ruturaj Gaikwad Indian cricketer

Like
2
Dislike
0
Add Comment
Ruturaj Gaikwad Indian cricketer
Ruturaj Gaikwad Indian cricketer
Ruturaj Gaikwad Indian cricketer
Ruturaj Gaikwad Indian cricketer
Posted by- Ashish Patil
View Comments(0)

Gudi Padwa

Gudi Padwa is a spring festival that marks the New Year celebration for Marathi Hindus. It is celebrated on the first day of the Chaitra month according to the lunisolar Hindu calendar in Maharashtra and Konkan regions. The word padava comes from the Sanskrit word pratipada, which refers to the first day of a lunar fortnight. the arrival of the spring season and the reaping of Rabi crops. The word Gudhi means a flag. A stick decorated with a bright cloth, neem leaves, and garlands is unfurled outside every Maharashtrians house, hence the name Gudi Padwa.

Gudi Padwa

Like
1
Dislike
0
Add Comment
Couple Celebrating Gudi Padwa
Couple Celebrating Gudi Padwa
Couple Celebrating Gudi Padwa
Couple Celebrating Gudi Padwa
Posted by- Neha Joshi
View Comments(0)

Aga Khan Palace

With a legacy of more than 125 years, the magnificent Aga Khan Palace in Pune stands as a glorious testament to history, heritage, and architecture. At the same time, its role in the country’s freedom movement places it amongst the most significant landmarks in India’s modern history. The palace had once served as a prison where Mahatma Gandhi and other eminent leaders of the freedom struggle were lodged. Currently, it serves as the headquarters of the Gandhi National Memorial Society and is a prime tourist attraction in Pune

Aga Khan Palace

Like
2
Dislike
0
Add Comment
Aga Khan Palace
Aga Khan Palace
Aga Khan Palace
Aga Khan Palace
Posted by- Ajay Singh
View Comments(0)

कार्ले लेणी

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत.

कार्ले लेणी

Like
2
Dislike
0
Add Comment
कार्ले लेणी
कार्ले लेणी
कार्ले लेणी
कार्ले लेणी
Posted by- Ajay Pawar
View Comments(0)
Load More Posts
Tell us why you like or dislike Pune! Add a short description !
You can add images along with description to support your city post.[Optional but recommended]
**(Image Format :Jpeg/png & Max Size: 3Mb)
Comment Section
X
Comment On City Post
X

Image Description